निफाड तालुक्याविषयी
तालुक्याची एकुण लोकसंख्या :- 418933
(2011 च्या जनगनणेनुसार)
अनुसूचित जाती :- 50434
अनुसूचित जमाती :- 95810
इतर :- 272689
दरिद्रय रेषेखालील कुटूंब संख्या :- 4618
तालुक्यातील एकुण महसुल गावे :- 131
विवीध कार्यकारी सेवा सह. संस्था :- 125
तालुक्यातील एकुण ग्रामपंचायती :- 116
हवामान मापनाचा वैज्ञानिक अभ्यास केंद्र:- 01 कुंदेवाडी
एकुण जिल्हा परिषद गट :- 08,पालखेड,लासलगाव,विंचुर,उगाव,कसबेसुकेणे,चांदोरी,सायखेडा,देवगाव
एकुण पंचायत समिती गण :- 16, पालखेड,नांदुर्डी,खडकमाळेगाव,लासलगाव,विंचुर,डोंगरगाव, कोठुरे
,उगाव,कसबेसुकेणे,नारायणगाव,पिंपळस,चांदोरी ,सायखेडा,करंजगाव,
खेडलेझुगे,देवगाव.
तालुक्याचेभौगोलीक क्षेत्र :- 78000 हेक्टर
(पीका खालील क्षेत्र)
तालुक्यातील एकुण धरणे :- 01 नांदूरमध्यमेश्वर
तालुक्यातील कालवे :- पालखेड डावा कालवा- उजवा कालवा , कडवा , नांदुरमध्यमेश्वर गोदावरी
उजवा कालवा ,गोदावरी डावा कालवा, गोदावरी एक्सप्रेस कालवा, ओझरखेड कालवा
पर्जन्यमान :- 486 mm
महत्वाची पीके :- द्राक्ष,उस,मका, कांदा, गहु, सोयाबीन, हरभरा ,भाजीपाला, टोमॅटो.
निफाड मधील राष्ट्रीयकृत बँका :- 50
एकुण प्राथमिक आरोग्य केंद्र :- 10
एकुण प्राथमिक आरोग्य उपकेंद्र :- 53
उपजिल्हा रुग्णालय :- 01 , निफाड
ग्रामिण रुग्णालये :- 02 पिंपळगाव (ब) , लासलगाव
आर्युवेदीक दवाखाने :- 01, विंचुर
एकुण पशुवैद्यकीय दवाखाने :- 24
एकुण प्राथमिक शाळा :- 224 बीट – 06
एकुण माध्यमिक शाळा :- 84
महाविद्यालय :- 06
फार्म्सी कॉलेज :- 01 पिंपळस (रा)
केंद्रीय विद्यालय :- 01 ओझर
तालुक्यातुन प्रवाहीत प्रमुख नद्या :- गोदावरी, दारणा, कादवा, विनता, बाणगंगा, गोई.
एकुण स्वयंसहाय्यता बचत गट :- 2500
ग्रामसंघ संख्या :- 102
महत्वाचे रस्ते (निफाड मधुन जाणारे रस्ते) :-निफाड-येवला- छत्रपती संभाजीनगर,निफाड-चांदवड,निफाड-सिन्नर,निफाड-
पिंपळगाव(ब)- वणी, निफाड-लासलगाव, निफाड- नाशिक.
रेल्वे स्टेशन :- 05, खेरवाडी, कसबेसुकेणे, निफाड, उगाव, लासलगाव
रस्ते वाहतुकीसाठी स्थानके :-02, पिंपळगाव (ब ) बस डेपो, लासलगाव बस डेपो
लॉजेस्टीक पार्क (JNPT) :- शेतमाल ट्रान्सपोर्ट पार्क ,पिंपळस (रा)
हवाई वाहतुक :- 01, ओझर विमानतळ.
तालुक्यातील मोठा प्रकल्प :- 01, ओझर मिग , (Hindustan Aeronautics Limited.) औद्योगीक
वसाहत पिंपळगाव(ब),ओझर, विंचुर(वाईनरी प्रकल्प)
एकुण बाजारसमित्या :-02 , कृषी उत्पन्न बाजार समिती,लासलगाव,
कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव(ब)
एकुण उप बाजारसमित्या :- 06, निफाड,विंचुर, खानगाव नजिक,पालखेड(मि), सायखेडा, ओझर,भेंडाळी.
प्रेक्षणीय स्थळे :- पक्षी अभयारण्य नांदुरमध्यमेश्वर, वन उद्यान निफाड,
मधुमक्षीका पालन केंद्र-पिंपळगाव (मुखेड)
धार्मिक स्थळे :- ओझर खंडेराव मंदीर, लोणजाईमाता मंदीर, हिंगलाज माता मंदीर खेडे
(उगाव), मतोबा हाराज मंदीर नैताळे, खंडेराव महाराज मंदीर चांदोरी,
शनि महाराज मदीर सायखेडा.